Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / चिकन न बनवल्याने भडकला, पत्नीचं डोकं फोडतं हातही तोडला
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

चिकन न बनवल्याने भडकला, पत्नीचं डोकं फोडतं हातही तोडला

Husband beaten Wife :पती पत्नीमध्ये शुल्लक कारणावरून दररोज भांडणे होत असतात. मात्र काही भांडणे इतकी टोकाला पोहोचतात की पोलीस (Police)ठाण्यापर्यंत प्रकरण पोहोचतं. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीने (Husband) पत्नीला चिकन बनवण्यास सांगितले होते. मात्र पत्नीने (Wife) नकार दिल्याने पतीने तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेत पत्नी इतकी गंभीर जखमी झाली आहे की तिला रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.तसेच शेजाऱ्यांनी पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत. (husband beaten his wife for not cooking chicken in holi festival chandrapur incident)

राज्यात नुकतीच होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी अनेकांच्या घरी पंचपकवान बनले होते. या घटनेतील कुटूंबियांच्या घरी देखील पंचपकवानचाच बेत होता. त्यामुळे पतीने सणासुदीनिमित्त घरी चिकन आणले होते. त्याने हे चिकन घरी येऊन पत्नीकडे सुपूर्द करून तिला बनवण्यास सांगितले होते. पण त्याआधीच पत्नीचे जेवण बनवून झाले होते. त्यामुळे तिने जेवण बनवून झाले आहे, आता चिकन बनवता येणार नाही, संध्याकाळी बनवून देईन, असे उत्तर दिले होते. पत्नीचे हे उत्तर एकूण पती संपातला आणि तिला बेदम मारझोड करू लागला.

Video: पुण्यात सोनसाखळी चोरणाऱ्या चोराशी 10 वर्षांची मुलगी एकटीच भिडली

पत्नीचा नकार,पतीचा संताप

पत्नीने चिकन बनवून देण्यास नकार देताच पती (Husband) वैतागला आणि त्याने घराबाहेरून दांडू आणत पत्नीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. पतीने तिच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार प्रहार केला. पतीने इतकी मारहाण केली की, पत्नी रक्तबंबाळ झाली होती. शेजाऱ्यांनी ही घटना पाहताच त्यांनी ही मारहाण रोखत, पत्नीला रूग्णालयात दाखल केले तर पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पतीने (Husband) केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली होती. तिचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच सध्या तिची प्रकृती ठिक असल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आता पुढे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. ही घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात घडली आहे. ही घटना वाचून संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

डोक्यात घातला हातोडा, पत्नीने जागेवरच जीव सोडला; नागपूरमध्ये खळबळ

दरम्यान याआधी अशीच घटना गाजियाबादमध्ये देखील घडली होती.यामध्ये पतीने पत्नीला बेदम मारहाण केली होती. पत्नीने पतीला बाजारातून भाजी आणायला सांगितली होती. पत्नीची ही गोष्ट पतीला अजिबात आवडली नव्हती. त्यामुळे रागाच्या भरात त्याने पत्नीला रस्त्यावर धावत धावत बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. हे प्रकरण देखील पोलिस ठाण्यात पोहोचले होते.या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली होती.

तब्बल 13 महिलांवर बलात्कार करणारा वासनांध तुरुंगातून सुटला!

---------
मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं?