अर्जून कपूर मलायका अरोराचा पॅरिसमध्ये रोमान्स; अभिनेत्या शेअर केले फोटो
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिप नेहमी चर्चेत असतं. अर्जून कपूर आणि मलायका अरोराबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे दोघे परदेशवारी गेले आहेत. अर्जून कपूर यावेळचा त्याचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा करणार आहे. अर्जून कपूरसोबत त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराही असून, दोघांचे रोमँटिक फोटोही समोर आले आहेत. सिटी ऑफ लव्ह म्हणून ओळखल्या जाणार पॅरिसमध्ये अर्जून कपूर आणि गर्लफ्रेंड […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिप नेहमी चर्चेत असतं.
हे वाचलं का?
अर्जून कपूर आणि मलायका अरोराबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे दोघे परदेशवारी गेले आहेत.
ADVERTISEMENT
अर्जून कपूर यावेळचा त्याचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा करणार आहे.
ADVERTISEMENT
अर्जून कपूरसोबत त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराही असून, दोघांचे रोमँटिक फोटोही समोर आले आहेत.
सिटी ऑफ लव्ह म्हणून ओळखल्या जाणार पॅरिसमध्ये अर्जून कपूर आणि गर्लफ्रेंड मलायका अरोरा सोबत एन्जॉय करताना दिसतोय.
अर्जून कपूरचा २६ जून रोजी वाढदिवस असतो.
अर्जून कपूरने मलायका अरोरा सोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये दोघांमधील रोमँटिक बाँन्डिंग दिसत आहे.
अर्जून कपूर सेल्फी घेताना दिसतोय, तर मलायका अरोरा पोझ देताना दिसतेय.
अर्जून कपूरने हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस टी-शर्ट घातला आहे, तर मलायका अरोराने व्हाईट अटायर ड्रेस परिधान केलेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT