Bank Holidays August 2022: सणांमुळे अनेक दिवस बँका बंद राहणार, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
Bank Holidays August 2022: तुमचे पुढच्या काही दिवसांत बँकेत महत्त्वाचे काम असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. ऑगस्ट महिना सणांनी भरलेला असतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी बँक हॉलिडेची लिस्ट नक्कीच पाहा. नाहीतर तुम्ही बँकेत पोहोचाल आणि तुम्हाला कोणतेही काम न करता रिकाम्या हाताने घरी परतावे […]
ADVERTISEMENT
Bank Holidays August 2022: तुमचे पुढच्या काही दिवसांत बँकेत महत्त्वाचे काम असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. ऑगस्ट महिना सणांनी भरलेला असतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी बँक हॉलिडेची लिस्ट नक्कीच पाहा. नाहीतर तुम्ही बँकेत पोहोचाल आणि तुम्हाला कोणतेही काम न करता रिकाम्या हाताने घरी परतावे लागेल. 11 ऑगस्टला रक्षाबंधनासोबतच बँकांच्या सुट्ट्याही सुरू झाल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये पुढील 6 दिवस बँका बंद राहणार आहेत.
ADVERTISEMENT
पुढील काही दिवसांत, वारंवार येणार्या सणांमुळे बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत सणांची यादी बघूनच बँकेत जा. पुढील काही दिवसांमध्ये रक्षाबंधन, शनिवार, रविवार आणि स्वातंत्र्यदिन इत्यादी सलग सुट्ट्या आहेत. अशा स्थितीत या आठवड्यात लाँग वीकेंड आहे.
खालीलप्रमाणे असणार बँक हॉलि-डे
11 ऑगस्ट 2022 – रक्षाबंधन (देशभर सुट्टी)
हे वाचलं का?
12 ऑगस्ट 2022 – रक्षाबंधन (कानपूर-लखनौ)
13 ऑगस्ट 2022 – दुसरा शनिवार
ADVERTISEMENT
14 ऑगस्ट 2022 – रविवार
ADVERTISEMENT
15 ऑगस्ट 2022 – स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट 2022 – पारशी नववर्ष (मुंबई-नागपूर)
18 ऑगस्ट 2022 – जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
21 ऑगस्ट 2022 – रविवार
27 ऑगस्ट 2022 – चौथा शनिवार
28 ऑगस्ट 2022 – रविवार
31 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या कॅलेंडरमध्ये ज्या बँकिंग सुट्ट्या शेड्युल करते त्या राज्यानुसार बदलतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँकांच्या सुट्ट्या तिथल्या सणांवर अवलंबून असतात. सुट्ट्यांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. नॅशनल हॉलिडे, स्टेट हॉलिडे आणि धार्मिक सुट्ट्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT