कियाराच्या प्रचंड महागड्या अंगठीचं नेमकं रहस्य काय?
बॉलिवूडचं क्यूट कपल Kiara-Sidharth 7 फेब्रुवारीत लग्नबंधनात अडकले. लग्नात कियारा ग्लॅमरस तर दिसतच होती परंतु, तिचा डायमंड लूक पाहाण्यासारखा होता. कियाराने बेबी पिंक डायमंड वर्क लेहेंग्यावर साजेशी डायमंड ज्वेलेरी परिधान केली होती. कियाराच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली ती कियाराच्या डायमंड रिंगची… कियाराच्या या ओव्हल डायमंड रिंगला वीनी ज्वेलर्सने डिझाइन केलंय. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूडचं क्यूट कपल Kiara-Sidharth 7 फेब्रुवारीत लग्नबंधनात अडकले.
हे वाचलं का?
लग्नात कियारा ग्लॅमरस तर दिसतच होती परंतु, तिचा डायमंड लूक पाहाण्यासारखा होता.
ADVERTISEMENT
कियाराने बेबी पिंक डायमंड वर्क लेहेंग्यावर साजेशी डायमंड ज्वेलेरी परिधान केली होती.
ADVERTISEMENT
कियाराच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली ती कियाराच्या डायमंड रिंगची…
कियाराच्या या ओव्हल डायमंड रिंगला वीनी ज्वेलर्सने डिझाइन केलंय. त्यांची किंमत कोट्यवधी रूपये आहे.
ही ओव्हल शेप रिंग प्रजनन क्षमता आणि कुटुंबाचं प्रतिक आहे. वीनी ज्वेलर्सने असं या रिंगविषयी सांगितलं.
प्रेम, रोमान्स आणि प्रामाणिकपणा यांचंही ही अंगठी प्रतिक असल्याचं म्हटलं आहे.
तसंच, कियाराची रिंग यूनिकनेस आणि व्यक्तित्वाचंही प्रतिक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT