दिव्यांग असूनही हार मानली नाही, UPSC टॉपर सौम्याकडून शिका ‘या’ गोष्टी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

वयाच्या 16व्या वर्षी 90 ते 95% श्रवणशक्ती गमावली असतानाही सौम्याने पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये 9वा क्रमांक मिळवला.

हे वाचलं का?

कधीही हार मानू नका: ऐकण्याची क्षमता गमावूनही सौम्याने कधीही हार मानली नाही आणि अडचणींवर मात करत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

ADVERTISEMENT

श्रवणक्षमता कमी असूनही सौम्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि वयाच्या 23व्या वर्षी UPSC मध्ये टॉप केले.

ADVERTISEMENT

2017 बॅचच्या आयएएस अधिकारी सौम्याची मार्कशीटही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली येथून त्यांनी एलएलबी पूर्ण केले असून सध्या त्या महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओपदी सौम्या शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT