येणार आहे Whisky मिक्स coca-cola! काय आहे यात स्पेशल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

जगभरात मद्यपान करणाऱ्यांमध्ये कोक आणि व्हिस्कीचे कॉम्बिनेशन खूप लोकप्रिय आहे.

हे वाचलं का?

लोकांची याप्रतीची पसंती पाहता कोका-कोला कंपनीनेही अल्कोहोलिक पेय आणण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

हे पेय लाँच करण्यासाठी कोका-कोलाने अमेरिकन व्हिस्की निर्माता जॅक डॅनियल्सशी हातमिळवणी केली आहे.

ADVERTISEMENT

जॅक डॅनियल एक स्मोकी प्लेवर्ड टेनेसी व्हिस्की आहे, जी जगभरात पसंत केली जाते.

कोका-कोला आणि जॅक डॅनियल्स यांनी मिळून एक ‘रेडी-टू-ड्रिंक’ कॉकटेल तयार केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ‘रेडी-टू-ड्रिंक’ कॉकटेल अमेरिकेत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उपलब्ध होईल. पण भारतात हे लाँच केलं जाणार की नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

या पेयात अल्कोहोलचे प्रमाण 5 टक्क्यांपर्यंत असेल. यामध्ये फूल शुगर आणि झिरो शुगरचाही पर्याय असणार आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT