रेफ्रीला पण उचलून फेकायची ही WWE स्टार, अडल्ट सिनेमांमध्येही केलेलं काम
WWE च्या जगात असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना वेगवेगळ्या कामगिरीमुळं ओळखलं जातं. अशीच एक महिला कुस्तीगीर होती, जी जगातील भन्नाट कुस्तीपटू म्हणून ओळखली जायची. अमेरिकन रहिवासी जोन मेरी लॉरेर जी WWE मध्ये Chyna म्हणून ओळखली जात होती. चायना ही WWE मधील सर्वात लोकप्रिय महिला कुस्तीपटूंपैकी एक होती. 1995 मध्ये चायनाने तिच्या कुस्तीतील कारकिर्दीला सुरुवात केली […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
WWE च्या जगात असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना वेगवेगळ्या कामगिरीमुळं ओळखलं जातं.
हे वाचलं का?
अशीच एक महिला कुस्तीगीर होती, जी जगातील भन्नाट कुस्तीपटू म्हणून ओळखली जायची.
ADVERTISEMENT
अमेरिकन रहिवासी जोन मेरी लॉरेर जी WWE मध्ये Chyna म्हणून ओळखली जात होती.
ADVERTISEMENT
चायना ही WWE मधील सर्वात लोकप्रिय महिला कुस्तीपटूंपैकी एक होती.
1995 मध्ये चायनाने तिच्या कुस्तीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती नंतर ती 1997 मध्ये WWE मध्ये सामील झाली.
WWE मध्ये, Chyna D-जनरेशन X ग्रुपसोबत दिसलेली. ती पुरुष आणि महिला अशा दोन्ही कुस्तीत यशस्वी ठरली होती.
कुस्तीशिवाय चायनाने अभिनय आणि मॉडेलिंगमध्येही करिअर केलं. तसंच तिने अडल्ट फिल्म्समध्येही काम केलं आहे.
2016 मध्ये वयाच्या 46व्या वर्षी चायनाचं निधन झालं. ती अनेक दिवस बेपत्ता असताना तिच्या मॅनेजरला ती घरात मृत आढळून आलेली. तिच्या मृत्यूचे कारण ओव्हरडोस सांगण्यात आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT