Earthquake : उत्तर भारत भूकंपाने हादरला; 7.7 रिश्टर स्केलची तीव्रता

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

दिल्ली : उत्तर भारतात आज (मंगळवारी) रात्री उशीरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्ली एनसीआरसह हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता तब्बल 7.7 इतकी मोठी होती. माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील कलाफगनपासून 90 किमी अंतरावर होता. भारताशिवाय, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. (North India was shaken by powerful earthquake tremors, which included Delhi-NCR.)

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT