Gautam Adani यांच्यासाठी पत्नीने सोडली मोठी गोष्ट… कोण आहेत प्रीती अदाणी?
गौतम अदाणी आणि त्यांचं कुटुंब नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असतं. गौतम अदाणी त्यांच्या पत्नी प्रीती यांना जीवनाचा आधारस्तंभ मानतात. प्रीती अदाणी यांचा जन्म मुंबईत झाला त्यानंतर, त्या अहमदाबादला गेल्या. काहीकाळ त्या अमेरिकेतही होत्या. एका मुलाखतीदरम्यान गौतम अदाणी यांनी सांगितलं होतं, ‘मी एक अशिक्षित माणूस आणि प्रीती डॉक्टर होती. आमच्यात अंतर तर, होतंच.’ ‘प्रीती अभ्यासात हुशार […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गौतम अदाणी आणि त्यांचं कुटुंब नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असतं.
हे वाचलं का?
गौतम अदाणी त्यांच्या पत्नी प्रीती यांना जीवनाचा आधारस्तंभ मानतात.
ADVERTISEMENT
प्रीती अदाणी यांचा जन्म मुंबईत झाला त्यानंतर, त्या अहमदाबादला गेल्या. काहीकाळ त्या अमेरिकेतही होत्या.
ADVERTISEMENT
एका मुलाखतीदरम्यान गौतम अदाणी यांनी सांगितलं होतं, ‘मी एक अशिक्षित माणूस आणि प्रीती डॉक्टर होती. आमच्यात अंतर तर, होतंच.’
‘प्रीती अभ्यासात हुशार होती. तिने गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, अहमदाबादमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं. पण, लग्नानंतर प्रीती यांना आपलं करिअर सोडावं लागलं होतं.’
गौतम अदाणी म्हणतात, ‘प्रीती माझ्यासाठी आधारस्तंभ आहे. ती एक डॉक्टर आहे. सर्व कुटुंब ती सांभाळते. अदाणी फाउंडेशनचं कामही हाताळते.’
प्रीती यांनी आपलं प्रोफेशन सोडून गौतम अदाणींना प्रचंड पाठिंबा दिला आहे. सर्व जबाबदाऱ्या त्या चोख पार पाडतात.
‘आज मला समाधान वाटतं की, अदाणी फाउंडेशनचं सर्वात जास्त काम प्रीती सांभाळते. तिच्या नेतृत्वाखाली चांगला विकास घडलाय.’ असं अदाणी म्हणाले.
प्रीती त्यांचा जास्त वेळ हा अदाणी समूहासाठीच देतात. मोकळा वेळ असल्यास त्या पुस्तकं वाचतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT