हृतिकसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल सबा आहे खूपच ग्लॅमरस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन हा नुकताच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाला होता.

हे वाचलं का?

यावेळी त्याच्यासोबत ‘मिस्ट्री गर्ल’ सबा आझाद देखील होती.

ADVERTISEMENT

मूळची दिल्लीकर असलेल्या सबाने आपलं शिक्षण संपवल्यानंतर थिएटर आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

ADVERTISEMENT

सबा आझादने 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

तसंच तिने आतापर्यंत अनेक वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.

सबाला अभिनयाशिवाय गाण्यात देखील रुची असल्याचं समजतं आहे.

तिने ‘नौटंकी साला’, ‘डिटेक्टिक ब्योमकश बख्शी’, ‘शानदार’, ‘कारवां’ आणि ‘मर्द को दर्द नही होता’ या सिनेमात गाणीही गायली आहेत.

लवकरच प्रदर्शित होणारी ‘रॉकेट बॉईज’ या वेबसीरीजमध्येही सबा दिसणार आहे.

सबा ही खूपच ग्लॅमरस असून ती तिचे अनेक हॉट फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

या फोटोंमध्ये सबा ही खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय.

तिचा हा लूक देखील तिच्या चाहत्यांना बराच आवडला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT