कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात लॉकडाऊन सरसकट शिथिल होणार नाही, असं स्पष्ट आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे. २१ जिल्ह्यांतील रुग्णवाढ राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. जवळपास १० ते १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे.

ADVERTISEMENT

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त?

जिल्हा पॉझिटिव्हीटी रेट

हे वाचलं का?

सिंधुदुर्ग 21.36 टक्के

सातारा 20.02 टक्के

ADVERTISEMENT

रत्नागिरी 19.22 टक्के

ADVERTISEMENT

रायगड 18.21 टक्के

कोल्हापूर 16.85 टक्के

उस्मानाबाद 16.22 टक्के

पुणे 16.16 टक्के

सांगली 15.47 टक्के

हिंगोली 15.43 टक्के

बीड 13.48 टक्के

अमरावती 12.86 टक्के

ठाणे 11.91 टक्के

अकोला 11.74 टक्के

गडचिरोली 10.75 टक्के

मुंबई Unlock साठी तयार आहे का? तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे?

याशिवाय बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल होणार नाहीत.

21 जिल्हे जिथे कोरोनाचा ग्रोथ रेट म्हणजेच कोरोना वाढीचं प्रमाण

जिल्हा कोरोना वाढीचं प्रमाण

सिंधुदुर्ग 2.71%

रत्नागिरी 1.55%

कोल्हापूर 1.51%

बुलडाणा 1.43%

सातारा 1.37%

सांगली 1.21%

उस्मानाबाद 1.21%

अमरावती 1.06%

बीड 1.01%

अकोला 0.98%

वाशिम 0.92%

यवतमाळ 0.92%

सोलापूर 0.86%

अहमदनगर 0.85%

परभणी 0.64%

हिंगोली 0.62%

गडचिरोली 0.61%

जालना 0.57%

वर्धा 0.55%

पालघर 0.49%

रायगड 0.49%

त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणं मुश्किल आहे. इतक्यात तरी या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमधून कोणतीही शिथिलता मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांची राज्याच्या कोविड टास्क फोर्ससोबत बैठक होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT