International Tiger Day: पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कॅमेरात टीपलेले वाघ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस असल्याने त्यांनी काढलेले फोटो ट्विट केले आहेत उद्धव ठाकरे यांनी कॅमेरात टीपलेला वाघाचा निवांत क्षण उद्धव ठाकरे यांनी हे फोटो आज ट्विट केले आहेत वाघाचे असेच सुंदर फोटो उद्धव ठाकरे यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही आहेत उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याच्या आधीपासून उत्तम फोटोग्राफर आहेत, त्यांनी इतरही अनेक प्रकारचे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस असल्याने त्यांनी काढलेले फोटो ट्विट केले आहेत
हे वाचलं का?
उद्धव ठाकरे यांनी कॅमेरात टीपलेला वाघाचा निवांत क्षण
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी हे फोटो आज ट्विट केले आहेत
ADVERTISEMENT
वाघाचे असेच सुंदर फोटो उद्धव ठाकरे यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही आहेत
उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याच्या आधीपासून उत्तम फोटोग्राफर आहेत, त्यांनी इतरही अनेक प्रकारचे फोटो काढले आहेत. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांच्या आवडीचा विषय आहे
पाण्यात निवंत पहुडलेला वाघ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT