भर थंडीत मोनोकनीमध्ये मौनीचा हॉट लुक
मौनी रॉय ही लग्नानंतर पती सूरज नांबियारसोबत काश्मीरमध्ये हनीमूनसाठी गेली आहे. बर्फाळ डोंगररांगामधील आपले खास फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी खास शेअर करत आहे. या फोटोमध्ये मौनीने स्टनिंग पोझ दिल्या आहेत. ज्यामुळे तिचे चाहते देखील घायाळ झाले आहेत. मोनोकनीमध्ये मौनी रॉय आपल्या टोन्ड बॉडीमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत आहे. मौनीच्या या फोटोमध्ये बॅकग्राऊंडमध्ये सुंदर बर्फाचा मनमोहन नजरा […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मौनी रॉय ही लग्नानंतर पती सूरज नांबियारसोबत काश्मीरमध्ये हनीमूनसाठी गेली आहे.
हे वाचलं का?
बर्फाळ डोंगररांगामधील आपले खास फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी खास शेअर करत आहे.
ADVERTISEMENT
या फोटोमध्ये मौनीने स्टनिंग पोझ दिल्या आहेत. ज्यामुळे तिचे चाहते देखील घायाळ झाले आहेत.
ADVERTISEMENT
मोनोकनीमध्ये मौनी रॉय आपल्या टोन्ड बॉडीमध्ये फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
मौनीच्या या फोटोमध्ये बॅकग्राऊंडमध्ये सुंदर बर्फाचा मनमोहन नजरा पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोवर बऱ्याच वेगवेगळ्या कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत
मौनी आणि सूरज नांबियार यांचं लग्न 27 जानेवारी 2022 रोजी पार पडलं
याआधी मौनीने आपल्या पतीसोबतचे इतरही काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
या फोटोमध्ये दोघेही काश्मीरमध्ये प्रचंड एन्जॉय करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT