Krishna Janmashtami: कृष्ण जयंतीनिमित्त पंढरपूर मंदिर सजलं, विठ्ठलाचं गोजिरं रुप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक रंगबिरंगी फुलांची व फळांची आरास.

या रंगीबेरंगी सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सप्त रंगाने अक्षरश: न्हाऊन निघाले आहे.

हे वाचलं का?

देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोळखांभी मंडप, आकर्षक अशा फुलांनी सजलं आहे.

ही सजावट पुण्याचे भक्त पांडुरंग रत्नाकर मोरे व नानासाहेब बबन मोरेंच्या वतीने करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

सजावटीसाठी अँथेलियम, ऑर्केड, शेवंती, कामिनी, झेंडू आणि गुलाब अशी अनेक नानाविध फुलं वापरण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

फुलांसह अननस, कलिंगड, सफरचंद, सिताफळ, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट व संत्री ही फळं व पानं वापरून आरास करण्यात आली आहे.

या सजावटीसाठी 2000 किलो फुले व 500 किलो फळे वापरण्यात आली असून मोर पिसांचा ही अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवाचे मंदिर बंद असल्याने भाविकांना आपल्या लाडक्या विठ्ठलाचं ऑनलाईनच दर्शन घेता येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT