सर्वांग सुंदर… Lata Mangeshkar यांची काही सदाबहार गाणी
मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत पार्श्वगायनाबाबत बोलायचे झालं तर गान कोकिळा लता मंगेशकर यांच्यापेक्षा मोठं नाव नाही. लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने भारतीय संगीत जगभर पोहचवलं. 40 च्या दशकात त्यांनी गायनला सुरुवात केली आणि 2010 पर्यंत त्यांनी बॉलिवूडमध्ये गाणी गायली. म्हणजेच त्यांनी तब्बल 70 वर्ष बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन केलं. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी एकापेक्षा एक अशी अनेक सुंदर गाणी […]
ADVERTISEMENT
मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत पार्श्वगायनाबाबत बोलायचे झालं तर गान कोकिळा लता मंगेशकर यांच्यापेक्षा मोठं नाव नाही. लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने भारतीय संगीत जगभर पोहचवलं. 40 च्या दशकात त्यांनी गायनला सुरुवात केली आणि 2010 पर्यंत त्यांनी बॉलिवूडमध्ये गाणी गायली. म्हणजेच त्यांनी तब्बल 70 वर्ष बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन केलं.
ADVERTISEMENT
आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी एकापेक्षा एक अशी अनेक सुंदर गाणी गायली ज्यांची गोडी ही अविट आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला आहे. पण त्यांचे स्वर्गीय स्वर हे कायम राहणार आहेत. चला ऐकूया लता मंगेशकर यांची 20 सुपरहिट गाणी, जी ऐकून तुम्हीही स्वतः संगीताच्या एका वेगळ्या काळात जाल.
1- लग जा गले-
हे वाचलं का?
लता मंगेशकर यांचं हे गाणं नव्या जनरेशनमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे. त्यांचं हे गाण ऐकणं चाहत्यांना खूप आवडत असल्याचं सोशल मीडियावर देखील पाहायला मिळतं.
2- मेरा साया साथ होगा
ADVERTISEMENT
लतादीदींचं हे गाणं चाहत्यांना प्रचंड आवडतं आहे. सुनील दत्त यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं आजही त्यांच्या एव्हरग्रीन गाण्यांपैकी एक गाणं आहे.
ADVERTISEMENT
3- ऐ मेरे वतन के लोगों
ए मेरे वतन के लोगों या गाण्याचा इतिहास वेगळा आहे. लता मंगेशकरांनी हे गाणे पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर सादर केले होते तेव्हा पंडितजींचेही डोळे ओलावले होते. या गाण्याशी करोडो देशवासियांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.
4- यारा सिली सिली
गुलजार साहेबांनी लिहिलेले हे गाणे लतादीदींनी प्रचंड सुंदररित्या गायले आहे.
5- दिल तो पागल है-
हर एक जनरेशन के लिए लता जी ने गाया है गाना.
6- शीशा हो या दिल हो-
7- जानें क्यों लोग मोहब्बत-
8- दो पल रुका ख्वाबों का कारवां-
9- बाहों में चले आओ-
10- जानें क्या बात है-
11- इस मोड़ से जाते हैं-
12- परदेसिया ये सच है पिया-
13- कभी खुशी कभी गम
14- सलाम ए-इश्क मेरी जान
15- मेरी आवाज ही पहचान है-
16- दीदी तेरा देवर दीवाना-
17- पिया बिना पिया बिना-
18- लुका छुपी बहुत हुई-
19- मैं चली मैं चली-
20- तुम ही मेरे मंदिर-
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT