TATA ची भन्नाट कार, एकदाच चार्ज करा आणि 437 किमी पळवा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सन ईव्ही मॅक्स लाँच केली आहे.

या कारची खासियत ही आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 437 किमीपर्यंत चालू शकते.

हे वाचलं का?

एवढंच नव्हे तर या कारमध्ये कंपनीने जुन्या मॉडेलच्या तुलनेत तब्बल 30 नवे फीचर्स दिले आहेत.

या कारला रेग्युलर चार्जिंगसाठी 6.5 तास लागतील. तर 50kW चार्जरने 56 मिनिटात 0-80% पर्यंत चार्ज होईल.

ADVERTISEMENT

या कारमध्ये सध्याच्या टाटा नेक्सन ईव्हीमधून 33 टक्के अधिक जास्त बॅटरी क्षमता आहे.

ADVERTISEMENT

या कारचा वेग 0-100 किमी वेग हा अवघ्या 9 सेकंदात पकडतो. या कारचा टॉप स्पीड हा 140 किमी प्रति तास एवढा आहे.

या कारला कंपनीने 3 रंगात लाँच केलं आहे. कार स्ँटडर्ड ड्यूल टोनमध्ये येईल. याची 8 वर्षाची वॉरंटी मिळेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT