सातारा : न्यायाधीशाच्या भावावर प्राणघातक हल्ला; एक डोळा निकामी, एकाला अटक
शाहूनगर (जि. सातारा) येथील अॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात त्यांचा डोळा निकामी झाला असून, हल्ला करणाऱ्या टोळीतील युवकांची नावं समोर आली आहे. त्यापैकी एकाला शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने एकाला केली आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली येथील असल्याचे तपासात समोर येत […]
ADVERTISEMENT

शाहूनगर (जि. सातारा) येथील अॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात त्यांचा डोळा निकामी झाला असून, हल्ला करणाऱ्या टोळीतील युवकांची नावं समोर आली आहे. त्यापैकी एकाला शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने एकाला केली आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली येथील असल्याचे तपासात समोर येत आहे.
खारकर यांचे बंधू न्यायधीश असून, चक्क न्यायाधीशांच्या भावावरच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
बीडमध्ये अवैध धंद्यांना संदीप क्षीरसागर यांचं संरक्षण, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर निशाणा
याबाबत अधिक माहिती अशी, की ही घटना १२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. तक्रारदार वकील राममोहन खारकर हे (एम एच ११ डीके ००१६) कारमधून घरी निघाले होते. मोनार्क हॉटेलपासून पुढे चढानजीक आल्यानंतर तेथे ५ ते ६ युवक थांबले होते.










