अजित पवार यांचा Nilesh Lanke यांना विजयी सभेतच आला फोन | Parner Bazar Samiti | Sujay Vikhe Patil
Ajit Pawar Nilesh Lanke Phone Call Parner Bazar Samiti | Sujay Vikhe Patil

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीसाठी निवडणूक झाली. भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये थेट लढत झाली. यामध्ये सर्व १७ जागा जिंकत मविआने विखे पाटलांना मात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वात मविआने ही निवडणूक लढवली. विजयी सभेत निलेश लंकेंना फोन करून अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं.
Ajit Pawar Nilesh Lanke Phone Call Parner Bazar Samiti | Sujay Vikhe Patil