पुण्यात धक्कादायक प्रकार! मुळशी गँगने केला धावत्या कारवर हल्ला अन्...पाहा VIDEO

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pune Car Viral Video : लवळे ते नांदेच्या निर्जन रस्त्यावर एका कारचा तरुणांनी पाठलाग केला. कारला थांबवण्यासाठी दगडींचा माराही केला. हा धक्कादायक प्रकार २९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री दीड-दोन वाजण्याच्या सुमारास घडला.

social share
google news

Pune Car Viral Video : लवळे ते नांदेच्या निर्जन रस्त्यावर एका कारचा तरुणांनी पाठलाग केला. कारला थांबवण्यासाठी दगडींचा माराही केला. हा धक्कादायक प्रकार २९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री दीड-दोन वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेबद्दल अज्ञात तरुणांविरोधात पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हा आयटी इंजिनिअर असून त्याने ट्विटरवर घटनेचा व्हिडीओ व फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळं आता या घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT