कोल्हापूरमध्ये मनसे आक्रमक, दुकानांवरील इंग्रजी पाट्या फोडल्या
MNS aggressive in Kolhapur, broke English signs on shops

ADVERTISEMENT
MNS aggressive in Kolhapur, broke English signs on shops
दुकानाबाहेर इंग्रजीत फलक लावल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायली मिळाले, काही ठिकाणी फलकांची तोडफोड, काळ्या रंग लावणे, सर्व दुकानमालकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्याचे प्रकार मनसे कार्यकर्त्यांकडून झाल्याचे पाहायला मिळाले.