Rohit Pawar : एकनाथ शिंदे, अजित पवार दोघांचाही गेम होणार, प्लॅन काय? | Vidhan Sabha Live | NCP | BJP
Rohit Pawar on eknath shinde, ajit pawar chief minister of maharashtra | Vidhan Sabha Live | NCP | BJP

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 28 जुलैला दहावा दिवस आहे. दुसऱ्या आठवड्यातल्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे सरकारच्या कारभाराविरोधात विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन केलं. विधान परिषद, विधानसभा या सभागृहात वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली.
Rohit Pawar on eknath shinde, ajit pawar chief minister of maharashtra | Vidhan Sabha Live | NCP | BJP