दादांच्या बंडाने मोहोळचे कट्टर विरोधक आले एकाच गटात
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातच मोहोळचे एकमेकांचे कट्टर विरोधत एकत्र आल्याचं चित्र आहे.