शिवसेना – वंचितच्या युतीवर वंचितचे कार्यकर्ते काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात सभा पार पडली. यावेळी शिवसेना वंचित युतीवर कार्यकर्त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्याशी मुंबई तकच्या प्रतिनिधीने संवाद साधला

शिवसेना – वंचितच्या युतीवर वंचितचे कार्यकर्ते काय म्हणाले?