'दुसरा पक्ष काढावा, पश्चाताप होणार...', राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे जाताच साताऱ्यातील जनता कुणाच्या पाठिशी?
साताऱ्यातील जनता कुणावर संतापली?

'दुसरा पक्ष काढावा, पश्चाताप होणार...', राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे जाताच साताऱ्यातील जनता कुणाच्या पाठिशी? साताऱ्यातील जनतेची मतं जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी