Dhananjay Munde अजित पवार बोलताना मध्येच असं काय बोलले? | NCP Election Commission

धनंजय मुंडे दादा बोलताना मध्येच असं काय बोलले की पाठीत मारली?

Video Thumbnail
social share
google news

राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह घड्याळ अजित पवार यांना मिळालं. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांबद्दलचा प्रश्न विचारला. अजित पवार उत्तर देत होते. पण, धनंजय मुंडे मध्येच बोलत होते. त्यांनी पत्रकारांना जेवणाचा बाईट घेऊन जा, असे शब्द वापरले. 

    follow whatsapp