पाकिस्तानी महिला क्रिकेटरने रचला मोठा इतिहास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

साउथ आफ्रिकेत महिला T20 वर्ल्ड कप 2023 सुरू आहे. सध्या ग्रुप स्टेज मॅच खेळल्या जात आहेत.

हे वाचलं का?

महिला वर्ल्ड कप 2023 मध्ये 15 फेब्रुवारीला शतक झळकावलं गेलं. या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 6 शतकं झळकावली गेली.

ADVERTISEMENT

महिला वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंनी सहा शतकं झळकावलेत ते जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

वेस्ट इंडीजची डियांड्रा डॉटिन T20 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटर होती.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग हिने 2014 मध्ये आयरलँड विरूद्ध 126 धावांची खेळी खेळत शतक झळकावले. जी आतावरची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 2018 मध्ये न्यूझीलंड विरूद्ध 103 धावांची खेळी खेळत शतक झळकावलं होतं.

इंग्लंडची कर्णधार हेदर नाइटने 2020 मध्ये थायलंड विरूद्ध 108 धावा करत शतक झळकावलेलं.

साऊथ आफ्रिकेच्या लिजेल ली ने 2020 मध्ये थायलंड विरूद्ध 101 धावा बनवत शतक झळकावलं होतं.

यावेळी 2023 मध्ये पाकिस्तानच्या मुनीबा अलीनेही या यादीत आपलं नाव नोंदवलं आहे.

मुनीबा अलीने आयर्लंड विरूद्ध 102 धावा करत शतक झळकावलं आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT