Huma Qureshi क्रिकेटर शिखर धवनला का म्हणाली आपलं लग्न होऊ शकत नाही?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो.

हे वाचलं का?

यावेळी त्याने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत दिसत आहे.

ADVERTISEMENT

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन आणि हुमा कुरेशी फोनवर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत

ADVERTISEMENT

व्हिडिओमध्ये, जेव्हा धवन कॉल अटेंड करतो, तेव्हा हुमा पहिल्यांदा बोलते – आपलं लग्न होऊ शकत नाही..

हे ऐकून धवन हैराण होतो आणि लगेच उत्तर देतो – का काय झालं? उद्याच आपलं लग्न आहे.

हे ऐकून हुमा अधिकच हैराण होते आणि म्हणते- अरे माफ करा… तुम्हाला फोन लागला आहे.

हे ऐकून धवन हसतो आणि कॉल डिस्कनेक्ट करतो. मात्र येथे आपल्यासोबत चीटिंग सुरू असल्याचं त्याला समजतं.

खरं तर धवन आणि हुमाचा एक कॉमेडी व्हिडिओ आहे, जो त्यांनी स्वतः शेअर केला आहे.

याआधी धवनने हुमा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटातही छोटी भूमिका साकारली होती.

अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT