टीम इंडियाचा आयर्लंड दौरा निश्चीत, जुन महिन्यात खेळणार २ टी-२० सामने
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जुन महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहेच. या दौऱ्यावर भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ २ टी-२० सामने खेळतील. क्रिकेट आयर्लंडने या दौऱ्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २६ आणि २८ जुन ला हे सामने खेळवले जातील. रोहित शर्माच्या टीम इंडियासाठी हे दोन्ही सामने एका अर्थाने सराव सामने ठरणार आहेत. या दोन […]
ADVERTISEMENT
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जुन महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहेच. या दौऱ्यावर भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ २ टी-२० सामने खेळतील. क्रिकेट आयर्लंडने या दौऱ्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २६ आणि २८ जुन ला हे सामने खेळवले जातील.
ADVERTISEMENT
रोहित शर्माच्या टीम इंडियासाठी हे दोन्ही सामने एका अर्थाने सराव सामने ठरणार आहेत. या दोन सामन्यांनंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ५ वन-डे आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.
?: MEN’S INTERNATIONALS
This summer will be a ‘Season of Stars’ as India, New Zealand and Afghanistan tour Ireland, while we will play South Africa in Bristol.
We’re set for the biggest home international season in Ireland ever!
➡️ https://t.co/hHMk6Dgscj#BackingGreen ☘️? pic.twitter.com/feD7eUkZ1J
— Cricket Ireland (@cricketireland) March 1, 2022
२०१८ नंतर भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. कोरोनामुळे क्रिकेट आयर्लंडने आपल्या वेळापत्रकात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलानंतर जाहीर केलेल्या वेळापत्रकात आयर्लंड भारताविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
हे वाचलं का?
विराट कोहलीची ‘शतकी कसोटी’ प्रेक्षकांच्या उपस्थितीतच
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT