बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस आहे ‘ही’ भारतीय गोल्फर
शर्मिला निकोलेट ही जगातील शानदार गोल्फर खेळाडूंपैकी एक आहे. बंगळुरुमध्ये राहणारी शर्मिलाने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षापासून गोल्फ खेळणं सुरु केलं होतं. तिने आतापर्यंत गोल्फमध्ये 11 टायटल्स पटकावले आहेत. शर्मिला ही युरोपियन टूरसाठी क्वॉलिफाय करणारी सर्वात तरुण गोल्फर आहे. 2007 मध्ये निकोलेट लेडी गोल्फर ऑफ द इअर आणि 2010 साली WUGAI ची प्लेअर ऑफ द इअर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शर्मिला निकोलेट ही जगातील शानदार गोल्फर खेळाडूंपैकी एक आहे.
हे वाचलं का?
बंगळुरुमध्ये राहणारी शर्मिलाने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षापासून गोल्फ खेळणं सुरु केलं होतं.
ADVERTISEMENT
तिने आतापर्यंत गोल्फमध्ये 11 टायटल्स पटकावले आहेत.
ADVERTISEMENT
शर्मिला ही युरोपियन टूरसाठी क्वॉलिफाय करणारी सर्वात तरुण गोल्फर आहे.
2007 मध्ये निकोलेट लेडी गोल्फर ऑफ द इअर आणि 2010 साली WUGAI ची प्लेअर ऑफ द इअर ठरली होती.
शर्मिला निकोलेट जगातील शानदार गोल्फ खेळाडू म्हणून देखील ओळखली जाते.
एका जबरदस्त गोल्फर असणारी शर्मिला ही तेवढीच ग्लॅमरस देखील आहे.
तिचे वडील मार्क निकोलेट हे फ्रान्सचे नागरिक आहेत. तर तिची आई सुरेखा ही भारतीय नागरिक आहे.
शर्मिला सोशल मीडियावर फॅन्ससाठी आपले अनेक फोटो शेअर करत असते.
शर्मिला शानदार खेळ आणि आपल्या पर्सनालिटीमुळे फॅन्समध्ये बरीच लोकप्रिय आहे.
तिचा ग्लॅमरस आणि हॉट लुक तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT