IPL मधील सुपर ग्लॅमरस अँकर्स, तुम्हीही व्हाल अदांनी घायाळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

आयपीएल 2022 ची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे.

हे वाचलं का?

आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये खेळासोबतच ग्लॅमरचा देखील तडका पाहायला मिळत असतो.

ADVERTISEMENT

आयपीएलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक फिमेल अँकर्सने हा इव्हेंट होस्ट केला आहे.

ADVERTISEMENT

स्किलसोबत अँकर्सने आपल्या सौंदर्याने लाखो लोकांना आपलं फॅन बनवलं आहे.

या यादीत मंदिरा बेदीपासून करिश्मा कोटक, मयंती लँगरसह अनेक स्टार अँकर्सचं नाव आहे.

शोनाली नगरानी ने आयपीएलच्या सुरुवातीलाच एक्स्ट्रा इनिंग्स शो होस्ट केला होता.

ती जवळजवळ चार सीजनपर्यंत आयपीएलमध्ये फिमेल अँकर म्हणून काम करत होती.

मंदिरा बेदीने आयपीएलच्या दुसऱ्या सीजनमध्ये होस्टिंग सुरु केलं होतं.

शिबानी दांडेकर हिने 2011 ते 2015 पर्यंत हा इव्हेंट होस्ट केला होता.

करिश्मा कोटक देखील आयपीएलचा चेहरा होती. पण ती फक्त एकच वर्ष आयपीएलची फिमेल अँकर होती.

मयंती लँगर देखील टॉप फिमेल अँकरपैकी एक आहे. ती आयपीएलमध्ये 2014 साली दिसली होती.

मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट अर्चना विजयाने आयपीएल 2011 ते 2015 पर्यंत हा इव्हेंट होस्ट केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT