या ६ स्टेडिअमवर रंगणार IPL 2021 चे सामने, जाणून घ्या प्रत्येक टीमचं Time Table

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होते आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा आयपीएलचे सर्व सामने हे बायो सिक्युअर बबलमध्ये प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. यंदा आयपीएलच्या आयोजनामध्ये बीसीसीआयने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. यंदा कोणत्याही टीमला Home Advantage मिळणार नाहीये. मुंबईसह, दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद अशा ६ शहरांमध्ये यंदाच्या आयपीएलचे सामने रंगणार आहेत.

IPL 2021 : RCB चा जीव भांड्यात, देवदत पडीकलची कोरोनावर मात

१) एम.ए.चिदंबरम स्टेडीअम – चेन्नई

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा या मैदानावर होणार असून मुंबई विरुद्ध बंगळुरु या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या मैदानावर लिग स्टेजमधले १० सामने रंगणार आहेत.

  • MI vs RCB – पहिला सामना, ९ एप्रिल

ADVERTISEMENT

  • SRH vs KKR – दुसरा सामना, ११ एप्रिल

  • ADVERTISEMENT

  • KKR vs MI – तिसरा सामना, १३ एप्रिल

  • SRH vs RCB – चौथा सामना, १४ एप्रिल

  • MI vs SRH – पाचवा सामना, १७ एप्रिल

  • RCB vs KKR – सहावा सामना, १८ एप्रिल

  • DC vs MI – सातवा सामना, २० एप्रिल

  • PBKS vs SRH – आठवा सामना, २१ एप्रिल

  • PBKS vs MI – नववा सामना, २३ एप्रिल

  • SRH vs DC – दहावा सामना, २५ एप्रिल

  • २) वानखेडे स्टेडीअम, मुंबई

    आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातले १० सामने या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत.

    • CSK vs DC – पहिला सामना, १० एप्रिल

    • RR vs PBKS – दुसरा सामना, १२ एप्रिल

    • RR vs DC – तिसरा सामना, १५ एप्रिल

    • PBKS vs CSK – चौथा सामना, १६ एप्रिल

    • DC vs PBKS – पाचवा सामना, १८ एप्रिल

    • CSK vs RR – सहावा सामना, १९ एप्रिल

    • KKR vs CSK – सातवा सामना, २१ एप्रिल

    • RCB vs RR – आठवा सामना, २२ एप्रिल

    • RR vs KKR – नववा सामना, २४ एप्रिल

    • CSK vs RCB – दहावा सामना, २५ एप्रिल

    ३) अरुण जेटली स्टेडीअम, दिल्ली

    दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर यंदाच्या आयपीएलमध्ये ८ सामने खेळवले जाणार आहेत.

    • CSK vs SRH – पहिला सामना, २८ एप्रिल

    • MI vs RR – दुसरा सामना, २९ एप्रिल

    • MI vs CSK – तिसरा सामना, १ मे

    • RR vs SRH – चौथा सामना, २ मे

    • SRH vs MI – पाचवा सामना, ४ मे

    • RR vs CSK – सहावा सामना, ५ मे

    • SRH vs CSK – सातवा सामना, ७ मे

    • RR vs MI – आठवा सामना, ८ मे

    ४) एम. चिन्नास्वामी स्टेडीअम, बंगळुरु

    आयपीएलच्या चौथ्या टप्प्यात चिन्नास्वामी स्टेडीअमवर सामने रंगणार असून, या मैदानावरही १० सामने रंगणार आहेत.

    • CSK vs PKBS – पहिला सामना, मे ९

    • MI vs KKR – दुसरा सामना, मे १०

    • CSK vs KKR – तिसरा सामना, मे १२

    • MI vs PBKS – चौथा सामना, मे १३

    • KKR vs PBKS – पाचवा सामना, मे १५

    • CSK vs MI – सहावा सामना, मे १६

    • KKR vs RR – सातवा सामना, मे १८

    • SRH vs PKBS – आठवा सामना, मे १९

    • KKR vs SRH – नववा सामना, मे २१

    • PBKS vs RR – दहावा सामना, मे २२

    ५) इडन गार्डन्स, कोलकाता –

    ऐतिहासीक इडन गार्डन्सवर यंदा पाचव्या टप्प्यातले सामने रंगणार आहेत.

    • RCB vs SRH – पहिला सामना, मे ९

    • DC vs RR – दुसरा सामना, मे ११

    • SRH vs RR – तिसरा सामना, मे १३

    • RCB vs DC – चौथा सामना, मे १४

    • RR vs RCB – पाचवा सामना, मे १६

    • DC vs SRH – सहावा सामना, मे १७

    • RCB vs MI – सातवा सामना, मे २०

    • DC vs CSK – आठवा सामना, मे २१

    • MI vs DC – नववा सामना, मे २३

    • RCB vs CSK – दहावा सामना, मे २३

    ६) नरेंद्र मोदी स्टेडीअम, अहमदाबाद

    आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यातले सामने या मैदानावर रंगणार आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात लिग स्टेजचे ८ तर सेमी-फायनल आणि फायनलचे सामने याच मैदानात खेळवले जातील.

    • PBKS vs KKR – पहिला सामना, एप्रिल २६

    • DC vs RCB – दुसरा सामना, एप्रिल २७

    • DC vs KKR – तिसरा सामना, एप्रिल २९

    • PBKS vs RCB – चौथा सामना, एप्रिल ३०

    • PBKS vs DC – पाचवा सामना, मे २

    • KKR vs RCB – सहावा सामना, मे ३

    • RCB vs PBKS – सातवा सामना, मे ६

    • KKR vs DC – आठवा सामना, मे ८

    याव्यतिरीक्त २५ ते ३० मे या दरम्यान क्वालिफायर १, एलिमीनेटर १, क्वालिफायर २ आणि फायनल मॅचही याच मैदानावर रंगेल.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT