बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते सचिन तेंडुलकरची मुलगी Sara Tendulkar

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे खूपच चर्चेत असते.

साराचा फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंट एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षाही कमी नाही.

हे वाचलं का?

अनेकदा सोशल मीडियामध्ये अशीही चर्चा असते की, सारा तेंडुलकर ही बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करु शकते.

साराला अभिनयात बराच रस आहे. तिने काही जाहिरातींसाठी शूट देखील केलं आहे.

ADVERTISEMENT

सारा कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार याकडे तिच्या लाखो चाहत्यांचं आजही लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

साराच्या इंस्टाग्रामवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ती इंडियन ते वेस्टर्न सगळ्याच आऊटफिटमध्ये कमालीची सुंदर दिसते.

साराचा लूक हा एखाद्या अभिनेत्रीप्रमाणेच आहे. कारण ती स्वत: कॅरी देखील तशीच करते.

साराला ट्रेडिशनल लूक देखील फारच आवडतो. त्यामुळे अनेकदा ती तशा पद्धतीचं आऊटफिट परिधान करते.

साराच्या याच सौंदर्यामुळे तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

सारा तिच्या फिटनेसकडे देखील विशेष लक्ष देते. त्यासाठी अनेक तास जिममध्ये घामही गाळते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT