Tokyo Olympic 2020 : रोविंग प्रकारात भारताचे अर्जुन जट, अरविंद सिंग रेपिचाज राऊंडसाठी पात्र
रोविंग प्रकारात भारताच्या अर्जुन जट आणि अरविंद सिंग या जोडीने रेपिचाज राऊंडमध्ये स्थान मिळवलं आहे. lightweight double sculls heat प्रकारात भारतीय जोडीने पाचवं स्थान मिळवलं. ६:४०:३३ अशी वेळ नोंदवत भारतीय जोडी पाचव्या स्थानावर आल्यामुळे त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही. परंतू रेपिचाज राऊंडमध्ये भारतीय जोडीला पुन्हा एकदा आपल्या कामगिरीत सुधारणा करुन सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याची संधी आहे. […]
ADVERTISEMENT
रोविंग प्रकारात भारताच्या अर्जुन जट आणि अरविंद सिंग या जोडीने रेपिचाज राऊंडमध्ये स्थान मिळवलं आहे. lightweight double sculls heat प्रकारात भारतीय जोडीने पाचवं स्थान मिळवलं. ६:४०:३३ अशी वेळ नोंदवत भारतीय जोडी पाचव्या स्थानावर आल्यामुळे त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही.
ADVERTISEMENT
परंतू रेपिचाज राऊंडमध्ये भारतीय जोडीला पुन्हा एकदा आपल्या कामगिरीत सुधारणा करुन सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याची संधी आहे. दरम्यान आयर्लंड आणि चेक रिपब्लीकच्या संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असून, भारतासोबत पोलंड, युक्रेन, उरुग्वे हे संघ रेपिचाज राऊंडमध्ये खेळणार आहेत. भारतीय जोडी पहिल्या पासूनच पिछाडीवर पडली होती. परंतू अखेरच्या ५०० मी. मध्ये अरविंद आणि अर्जुनने वेग वाढवत पाचवं स्थान मिळवत पदकाची आशा कायम ठेवली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT