Womens T20 World Cup: रोहित शर्माला मागे टाकत, ‘या’ महिला क्रिकेटरने रचला विक्रम!
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावे केला. हरमनप्रीतने शनिवारी (18 फेब्रुवारी) टी-20 (149th) सामना खेळला. यावेळी हरमनप्रीत कौरने नवा रेकॉर्ड बनवला आहे. ती आता महिला आणि पुरुष टी-20 मध्ये सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावे केला.
हे वाचलं का?
हरमनप्रीतने शनिवारी (18 फेब्रुवारी) टी-20 (149th) सामना खेळला.
ADVERTISEMENT
यावेळी हरमनप्रीत कौरने नवा रेकॉर्ड बनवला आहे. ती आता महिला आणि पुरुष टी-20 मध्ये सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे.
ADVERTISEMENT
हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारतासाठी रोहित शर्माने आतापर्यंत 146 टी-20 सामने खेळले आहेत.
महिला क्रिकेटमधील या यादीत हरमनप्रीतनंतर न्यूझीलंडची सुझी वेट्स आहे. तिने 142 सामने खेळले आहेत.
नंतर, स्मृती मानधनाचे नाव आहे. तिने 114 टी-20 सामने खेळले आहेत.
पण, या रेकॉर्डने हरमनप्रीतचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 11 धावांनी पराभव झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT