Profile

देवदत्त नागे एक भारतीय मराठी अभिनेता आहे. जय मल्हार या मालिकेत भगवान खंडोबाच्या भूमिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. त्याने अनेक बिग बजेट हिंदी सिनेमांमधून देखील काम केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT