
श्रद्धा वालकर एक 27 वर्षीय भारतीय महिला होती.18 मे 2022 रोजी दिल्लीत तिचा 28 वर्षीय प्रियकर आणि लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने याने हत्या केली होती. पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील जंगलात फेकून दिले होते. ३०० लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे त्याने हे तुकडे ठेवले होते आणि नंतर अनेक दिवस ते तुकडे तो फेकून देत होता.
ADVERTISEMENT