Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री Shruti Hasan ला लग्नाची वाटते भीती; म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

साऊथ सिनेसृष्टीतील सेन्सेशन श्रुती हासन सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. आता ती यावर उघडपणे बोलली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

37 वर्षांची श्रुती हसन अनेक दिवसांपासून शंतनू हजारिकाला डेट करत आहे. ती अनेकदा त्याच्यासोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुती बॉयफ्रेंड शंतनूसोबत लग्न करून सेटल होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचे तिने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत श्रुती म्हणाली, 'मला लग्न या शब्दानेच भीती वाटते. मला याचा विचारही करायचा नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी शंतनूसोबत खूप आनंदी आहे. त्याच्यामुळेच मी चांगले काम करत आहे. हे लग्नांपेक्षा चांगले नाही का?'

Photo Credit; instagram

Arrow

श्रुती हसन पुढे म्हणाली, 'आम्ही दोघे नेहमीच एकमेकांसोबत राहतो आणि वाईट काळात एकमेकांना साथ देतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'तुमच्या संघर्षात कोणीतरी तुमच्या सोबत असेल तेव्हा छान वाटते. एकट्याने लढण्यापेक्षा हे चांगले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'आम्ही दोघेही कामाच्या ठिकाणी खूप शिस्तबद्ध आहोत, पण आमची व्यक्तिमत्त्वे एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत.' 

Photo Credit; instagram

Arrow

'मी नेहमीच काळजीत असते आणि काम वेळेवर पूर्ण व्हावे अशी माझी इच्छा असते. पण तो खूप शांत आणि निवांत राहतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी नेहमी चिंताग्रस्त असते आणि तो मला नेहमी शांत करतो. म्हणूनच आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो.'

Ind vs Aus : टीम इंडिया हरली पण शाहरुख खानने जिंकली सगळ्यांची मनं, Video Viral

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा