Arrow
गदर 2 च्या यशानंतर सनी देओलचा भाव वाढला, एका चित्रपटासाठी 50 कोटी घेणार!
Photo Credit; instagram
Arrow
गदर 2 आता बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड करत आहे. चित्रपटाबरोबरच कलाकारही आता हिट झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
गदर 2 मुळे सनीच्या थांबलेल्या करिअरलाही आता गती मिळाली आहे. यामुळेच त्याने आपले मानधन वाढवले.
Photo Credit; instagram
Arrow
गदर 2 मुळे आता त्याच्या मानधनात एवढी वाढ झाली आहे की, ती रक्कम ऐकून अनेकांना धक्का बसणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सनीच्या वाढलेल्या मानधनाची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यानंतर त्यानेही ते खरच आहे असं सांगितले.
Photo Credit; instagram
Arrow
सनीने एका मुलाखतीत सांगितले की, मानधनाची चर्चा ही वैयक्तिक आहे. ती शेअर करणं चुकीचच आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सनीने म्हणतो आता मानधनाची चर्चा होत असली तरी मी सध्या चित्रपटाचे यशाचा आनंद लुटतोय.
Photo Credit; instagram
Arrow
सनी म्हणतो की, आता पुढच्या चित्रपटावेळी मी मानधनाबाबत विचार करणार आहे. कारण मला माझी किंमत माहिती आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सनीने हेही सांगितले की, मी आता माझ्या कामाबाबत तडजोड करणार नाही आणि आता मानधनाबाबतही...
Photo Credit; instagram
Arrow
सनीच्या गदर 2 ने भारतात 456 कोटींचा बिझनेस केला आहे. सनीबरोबरच अमिषा पटे
ल, उत्कर्षा शर्मा आहेत.
मलायका अरोराचा बिकनी नाही तर साडी पाहूनच व्हाल घायाळ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!