Photo Credit; instagram
Arrow
Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याची मुलगी आराध्याने कोणाला पाहून जोडले हात?
Photo Credit; instagram
Arrow
ऐश्वर्या राय-बच्चनचा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन 2' 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याच्या सेलिब्रेशनसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींसाठी खास स्क्रिनिंग आयोजित केलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये कार्तिक आर्यनपासून कीर्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्यासोबत स्पॉट झाले होते.
Photo Credit; instagram
Arrow
ऐश्वर्या आराध्यासोबत कारमध्ये असताना आराध्याने मीडियासमोर हात जोडून स्माईल करत दिलेली पोझ दिली.
Photo Credit; instagram
Arrow
आई आणि लेकीची गोड जोडी चाहत्यांना फार आवडते. ते म्हणतात की, 'ऐश्वर्या जिथे जाते तिथे तिच्यासोबत आराध्या असते.'
Photo Credit; instagram
Arrow
आराध्या बच्चनने डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान केलं होतं. यावेळी तिने मीडियाचे हात जोडून आभार मानत होती.
हिप सर्जरीने बदलला अभिनेत्रीचा बॉडी शेप, यूजर्स म्हणाले; ही तर..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा