Photo Credit; instagram

Rihanna चा लाइव्ह कॉन्सर्ट मुकेशे अंबानींनी खर्च केले कोट्यवधी, जाणून व्हाल हैराण! 

Photo Credit; instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जामनगरमध्ये ते तीन दिवस प्री-वेडिंग पार्टी करणार आहेत.

Photo Credit; instagram

पॉप स्टार रिहाना देखील या ग्रॅंड फंक्शनला हजर रहाणार आहे. ती 29 फेब्रुवारीला जामनगरला पोहोचली. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग बॅशमध्ये ती एक उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल.

Photo Credit; instagram

तिचा रिहर्सलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रिहाना अंबानींच्या फंक्शनमध्ये तिच्या हिट गाण्यांवर परफॉर्म करणार आहे.

Photo Credit; instagram

1 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी ती इंडो-फ्यूजन मिक्स पोशाख परिधान करेल.

Photo Credit; instagram

रिहानाला अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी 60-70 कोटी रुपये दिले जात असल्याचे एका सूत्राने सांगितले.

Photo Credit; instagram

मात्र, अंबानींच्या लग्नात परफॉर्म करणारी रिहाना ही पहिली आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी नाही. Beyonce 2018 मध्ये ईशा अंबानीच्या गाताना दिसला.

पुढील वेब स्टोरी

108 किलो वजन कमी करून फिट झालेले Anant Ambani पुन्हा कशे झाले फॅट?

इथे क्लिक करा