Photo Credit; instagram

108 किलो वजन कमी करून फिट झालेले Anant Ambani पुन्हा कशे झाले फॅट?

Photo Credit; instagram

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकतील.

Photo Credit; instagram

12 जुलै रोजी त्यांचं लग्न होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, सध्या जामनगर येथे 1 ते 3 मार्चमध्ये त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेसन पार पडत आहे. 

Photo Credit; instagram

पण या सर्वात अनंत अंबानींचे वजन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. 

Photo Credit; instagram

108 किलो वजन घटवलेल्या अनंत अंबानींचं वजन पुन्हा कसं वाढलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Photo Credit; instagram

काही वर्षांपूर्वी अनंत अंबानींनी आपले १०८ किलो वजन डाएट आणि व्यायाम करत कमी केले होते.

Photo Credit; instagram

यानंतर अनंत अंबानी अनेकांसाठी प्रेरणा ठरले. पण साखपुड्यावेळी त्यांचे वजन पुन्हा वाढलेले दिसले.

Photo Credit; instagram

एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी याचं कारण सांगितलं होतं. 

Photo Credit; instagram

त्या म्हणाल्या होत्या की, 'अनंतला ७ व्या वर्षापासून दम्याचा त्रास आहे. यासाठी त्याला स्टेरॉईड्स घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढते.' 

पुढील वेब स्टोरी

डॅशिंग पती, सुंदर परी... लग्नानंतर IAS ने शेअर केले लय भारी फोटो!

इथे क्लिक करा