Photo Credit; instagram

Arrow

Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी अभिनेत्याचं दुसरं लग्न! पहिली पत्नी कोण? आहे एवढा मोठा मुलगा

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचे 'खलनायक' आशिष विद्यार्थी हे दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलेत.

Photo Credit; instagram

Arrow

रुपाली बरुआ असे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. ती आसामची रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण त्यांची पहिली पत्नी आणि मुलगा यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

आशिष यांनी 90 च्या दशकात पहिले लग्न केले होते. त्यांच्या पत्नीचे नाव राजोश्री विद्यार्थी आहे. 2000 मध्ये त्यांना एक मुलगा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

राजोश्री एक रेडिओ जॉकी होती. यासोबतच ती टाइम्स एफएमची निर्मातीही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राजोश्रीने अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राजोश्री या ५८ वर्षांच्या आहेत. त्यांचा मुलगा अर्थ विद्यार्थी 23 वर्षांचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

15 नोव्हेंबर 2000 रोजी जन्मलेला अर्थ सध्या अमेरिकेत शिकत आहे. त्याला वडील आशिषप्रमाणे सिनेसृष्टीत काम करायचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अर्थने वडील आशिषला त्याच्या दुसऱ्या लग्नाला सपोर्ट केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर आशिषची दुसरी पत्नी फॅशन डिझायनिंग इंडस्ट्रीत काम करते.  आसाममध्ये तिचे स्वतःचे दुकान आहे.

Salman Khan ला भर गर्दीत सिक्युरिटी तोडून छोट्या चाहत्याने मारली मिठी अन्..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा