Photo Credit; instagram

आलिशान गाड्या आणि मुंबईत 4 फ्लॅटची मालकीण... कमाईशिवाय कुठून येतो अभिनेत्रीकडे एवढा पैसा?

Photo Credit; instagram

आपल्या व्लॉगसाठी प्रसिद्ध असलेल्या संभावना सेठने एकेकाळी भोजपुरी इंडस्ट्रीवर राज्य केले होते.

Photo Credit; instagram

यामुळे तिने त्याकाळी स्वतःसाठी एक लग्झरी जीवन देखील सिक्योर केले आहे. ती सध्या कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.

Photo Credit; instagram

'हिंदी रश'शी झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने फक्त मुंबईत तिच्याकडे किती मालमत्ता आहे, याचा खुलासा केला.

Photo Credit; instagram

त्यावेळी संभावनाकडे असलेल्या  बर्बेरी ब्रँडच्या बॅगची किंमत दोन लाख रुपये असल्याचं संभावनाने सांगितलं.

Photo Credit; instagram

यानंतर तिने सांगितलं की, तिच्या पती अविनाशने तिला BMW X5 कार भेट दिली आहे, ज्याची किंमत 1.25 कोटी इतकी आहे.

Photo Credit; instagram

मुलाखतीदरम्यान संभावना म्हणाली, एक बीएमडब्ल्यू आणि एक मर्सिडीज अशा दोन गाड्या आहेत.

Photo Credit; instagram

मुंबईत तिची 4 घरं असल्याचं संभावनाने सांगितलं. हे सांगताना ती म्हणाली, "आम्ही नुकतेच दोन घरं खरेदी केली. ती बांधकामाधीन घरं आहेत पण मोठी आणि आलिशान आहेत."

Photo Credit; instagram

इतकी वर्षे काम करून मी गोष्टी मिळवल्या आहेत. काही लोकांना मी जे काही बोलतेय खरं नाही वाटणार, त्यांना हे सर्व खोटं वाटत असेल.

पुढील वेब स्टोरी

घरच्या लक्ष्मीने 'या' दिवशी चुकूनही धुवू नयेत केस, का? ते विचारूच नका..

इथे क्लिक करा