Photo Credit; instagram
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, सर्वांचंच वेधलं लक्ष!
Photo Credit; instagram
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मराठी मालिकेत अभिनेत्री मीरा जग्गनाथने साकारलेली मोमोची भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली.
Photo Credit; instagram
मीराचा मोठा चाहता वर्ग आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
Photo Credit; instagram
मीराने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
फोटोत मीराने हिरवी साडी आणि स्ट्रीप ब्लाउज घातला आहे.
Photo Credit; instagram
या लुकमध्ये वेगवेगळ्या पोज देऊन तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Photo Credit; instagram
मीराच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Photo Credit; instagram
तसंच तिने स्कीन कलरच्या आउटफिटमध्येही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूप हॉट दिसतेय.
Photo Credit; instagram
मीरा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss: फक्त 'हा' रूटीन फॉलो करा अन् महिन्याभरात सडपातळ व्हा!
इथे क्लिक करा
Related Stories
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!