Arrow
मॉडेलच्या कमरेवर ठेवला हात, बोनी कपूर सोशल मीडियावर तुफान ट्रोल
Arrow
प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा अमेरीकन मॉडल गिगी हदीद सोबतचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोवरून ते आता ट्रोल होतायत.
Arrow
अंबानीच्या कल्चरल इव्हेंटमध्ये बॉलिवूड़पासून हॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये सर्वाधिक चर्चा सुपरमॉडेल गिगी हदीदची झाली होती.
Arrow
पहिल्यांदा वरून धवनने ऑन स्टेजवर किस केल्यानंतर आणि आता बोनी कपूरने कमरेवर हात ठेवल्याने.
Arrow
नेटकऱ्यांनी या फोटोत बोनी कपूरने गिगीच्या कमरेवर हात ठेवल्याचे शोधून काढले होते.
Arrow
बोनी कपूर आणि गिगी हदीदचा हा फोटो व्हायरल होत आहे.या फोटोवरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
Arrow
पतली कमरीया तोरी हाय हाय अशी कमेंट एका युझरने या फोटोवर केली आहे. हे गाण इन्स्टाग्रामवर ट्रेंड़मध्ये होते.
Arrow
तर दुसऱ्या एका युझरने 'मुझे घर जाना है' अशी वायरल मीम शेअर केली आहे.
Arrow
कल्चरल इवेंटमध्ये गिगीने गोल्ड अॅंड व्हाईट साडी परीधाण केली आहे. यासोबत तिने गोल्डने सजलेला ब्लाऊज देखील घातला आहे.
Arrow
गिगीचा हा लूक चाहत्यांना खुप आवडला आहे. तिच्या लुकवर फॅन्स कमेंट करतायत.
अभिनेत्री अमिषा पटेलचा पूलमध्ये अक्षरश: गदर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट