Photo Credit; instagram
Deepika-Ranveer च्या घरी हलणार पाळणा! बनणार आई-बाबा
Photo Credit; instagram
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कपल म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे.
Photo Credit; instagram
ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे.
Photo Credit; instagram
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-वडील होणार आहेत.
Photo Credit; instagram
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.
Photo Credit; instagram
गोड बातमीची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर युजर्सनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
यूजर्स या पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
Photo Credit; instagram
दीपिका-रणवीरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाळाच्या जन्माचा महिना सप्टेंबर 2024 असा उल्लेख केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Taapsee Pannu: 'मी कधीच माझ्या...' लग्नाच्या चर्चेवर तापसी काय म्हणाली?
इथे क्लिक करा
Related Stories
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?
Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!