Arrow
'देवो के देव..महादेव' फेम अभिनेत्री आहे खुपच बोल्ड, पाहा फोटो
Arrow
प्रसिद्ध मालिका देवो के देव..महादेव मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारीका भदोरीया खुपच ग्लॅमरस आहे.
Arrow
सोनारीका भदोरीया सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते.
Arrow
सोनारीका भदोरीयाचा इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या अनेक ग्रॅमरस फोटोंनी भरलेले आहे.
Arrow
फोटोमध्ये सोनारीका भदोरीया खुपच सुंदर दिसतेय.तिचा हा अंदाज फॅन्सना खुप आवडला आहे.
Arrow
सोनारीका भदोरीया तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते.तिने अनेक तेलगू सिनेमात काम केले आहे.
Arrow
देवो के देव..महादेव मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेने तिला एक वेगळी ओळख मिळाली.
Arrow
तसेच 2022 साली आलेल्या हिंदुत्व : चॅप्टर 1- मे हिंदू हू' सिनेमातून तिने हिंदी सिनेमात डेब्यू केला.
'शेविंग तरी करायचीस...', चाहत्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीलाच सल्ला
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाळवंटातील व्हॅकेशनमध्ये सारा खानचा बिकिनी लूक! स्विमिंग पूलमधील हॉट फोटो पाहिले का?
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता लग्नाच्या बेडीत... होणारी बायको सुप्रसिद्ध मालिकेतील कलाकार
नदीच्या किनारी रिंकू राजगुरूचं स्टायलिश फोटोशूट! नेटकरी म्हणाले की....
इंडियन आयडलची हिट जोडी पवनदीप-अरुणिता आहे तरी कुठे? दोघांच्या लग्नाची अफवा अन्...