Arrow

'शेविंग तरी करायचीस...',  चाहत्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीलाच सल्ला 

Arrow

नॅशनल क्रश रश्मिका मंदना सध्या 27 वर्षांची आहे. तिच्या करीअरमध्ये ती उत्तुंग भरारी  घेतेय.

Arrow

रश्मिका मंदना खुप पॉप्युलर आहे. सोशल मीडियावर तिचे 37.7 मिलियन फॅन फॉलोवर्स आहेत. 

Arrow

रश्मिका मंदना सोशल मीडियावर नेहमीच फोटो पोस्ट करत असते. यामुळे फॅन्सना उत्सुकता असते.

Arrow

रश्मिका मंदना सोशल मीडियावर नेहमीच फोटो पोस्ट करत असते. यामुळे फॅन्सना उत्सुकता असते.

Arrow

नुकताच रश्मिकाने पाऊट करतानाचा फोटो शेअऱ केलाय. या फोटोवरून ती ट्रोल होतेय.

Arrow

या फोटोमध्ये ती न्युड मेकअपमध्ये दिसली आहे. तसेच तिने जॅकेट परीधान केले आहे. 

Arrow

हा फोटो फॅन्सना खुप आवडला आहे, तर काहींचे लक्ष तिच्या दाढीकडे गेले आहे. 

Arrow

हा फोटो पाहून अनेक फॅन्सनी रश्मिकाला शेव करण्याचा सल्ला दिला. 

Arrow

तसेच शेव करायची नसेल तर असे क्लोज अप फोटो शेअर करत जाऊ नकोस असाही सल्ला दिला. 

बॉलिवूडच्या 'या' अप्सरांचे प्रचंड महागडे आउटफिट, किंमत ऐकूणच थक्क व्हाल हैराण!

पुढील वेब स्टोरी