Photo Credit; instagram

Arrow

Vijay Sethupathi : सोशल मीडियावरून जडला जीव; 'खलनायका'ची रोमँटिक Love story

Photo Credit; instagram

Arrow

साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक विजय सेतुपती सध्या त्याच्या 'मुंबईकर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 2 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विजयच्या चित्रपटांबद्दल जवळजवळ प्रत्येकाला माहिती आहे. पण त्याच्या लव्ह लाईफबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विजय सेतुपतीने 2003 मध्ये जेसीसोबत लग्न केले. त्यावेळी त्यांचं वय केवळ 23 वर्ष होतं.

Photo Credit; instagram

Arrow

दुबईत सोशल मीडियावर चॅटिंग करत विजय आणि जेसीचे बोलणे सुरू झाले. दोघांची मैत्री झाली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले.

Photo Credit; instagram

Arrow

काही काळ एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विजयच्या मुलाचे नाव सूर्या सेतुपती आणि मुलीचे नाव श्रीजा सेतुपती असं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नापूर्वी जेसी बँकेत काम करत होती. पण लग्नानंतर तिने घरीच राहून कुटुंबाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता असल्यामुळे अनेकवेळा विजय सेतुपती यांचे नाव अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्याच्या घटस्फोटाच्या बातम्याही आल्या, पण यावर त्याने कधीही प्रतिक्रिया दिली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

विजय सेतुपती एका मुलाखतीत म्हणाला होता की, 'आज तो चित्रपटांमध्ये काम करण्यास सक्षम आहे, त्याचे श्रेय त्याच्या पत्नीला जाते.'

Photo Credit; instagram

Arrow

'पत्नीच्या सपोर्टशिवाय मी कधीही पुढे जाऊ शकलो नसतो.' असं विजय म्हणाला होता.

82 वर्षाच्या अभिनेत्याची 53 वर्ष लहान गर्लफ्रेंड? आता होतेय आई...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा