Arrow
मिस युनिवर्सने ट्रान्स्फॉरमेशन करून फॅन्सना दिला धक्का
Arrow
2021 सालची मिस यूनिवर्स हरनाज संधूने सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
Arrow
हरनाज संधूचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
Arrow
हरनाज संधूने नुकतीच तिचे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत.ज्यामध्ये ती फिट दिसतेय.
Arrow
मिस युनिवर्स झाल्यावर वजन वाढल्याने ती अनेकदा ट्रोल झाली होती.
Arrow
पण आता तिने इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअऱ केले आहेत. या फोटोत ती स्लिम ट्रिम दिसतेय.
Arrow
हरनाजचे हे फोटो न्युयॉर्कचे आहेत, या फोटोत ती पोज देताना दिसतेय.
Arrow
हरनाजने या फोटोत ब्लॅक कलरची जाळीदार ड्रेस घातली आहे, ज्यामध्ये ती खुपच सुंदर दिसतेय.
Arrow
आणखीण एका फोटोत हरनाजने काळा कोट आणि काळा चष्मा घातला आहे.
Arrow
हरनाजच्या या फोटोत सर्वांधिक चर्चा झाली ती तिच्या वजनाची, तिने भन्नाट ट्रान्स्फॉरमेशन केले होते.
बिकिनीवरचा 'हा' फोटो..अनेकांना वाटलं ही तर सुहाना,पण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
नऊवारी साडीवर जॅकेट आणि शूज... श्रद्धा कपूरची 'ही' स्टाइल पाहिलीत का?
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!